bhoomi land records : आपल्या जमिनी चे जुने रेकॉर्ड सर्वे नंबर फक्त 3 मिनिटात आपल्या मोबाईलवर - Sikho Sikhao

Saturday, January 1, 2022

bhoomi land records : आपल्या जमिनी चे जुने रेकॉर्ड सर्वे नंबर फक्त 3 मिनिटात आपल्या मोबाईलवर

land records
land records




जमिनीशी  संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा (land records) पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे land records


आपल्या जमिनी जुने रेकॉर्ड सर्वे नंबर पहा आपल्या मोबाईल वरुन


👇👇👇


इथे पहा




ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (land records) कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख  या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत land records



या जमिनीचा (land records) अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो.



आपल्या जमिनी जुने रेकॉर्ड सर्वे नंबर पहा आपल्या मोबाईल वरुन


👇👇👇


इथे पहा


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?